सुरेश धस यांची धक्कादायक संपत्ती MLA Suresh Dhas Property Wealth Lifestyle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 106

  • @astromohannikam-patil2067
    @astromohannikam-patil2067 12 часов назад +26

    धस यांचा हा विषय धनंजय मुंडे यांच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करण्याचा खटाटोप आहे.

  • @sudhirdeshmukh8734
    @sudhirdeshmukh8734 15 часов назад +52

    आपले सर्व आमदाराची यादी द्यावी.. नुसते सुरेश धस जी नकोत

  • @sid_1724
    @sid_1724 15 часов назад +46

    सगळे आमदार उघडे करा . फक्त धसच का?

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 9 часов назад

      धनु चां गु खाल्ला असेल याने , ढुंगण चाटू चाटू😂

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 15 часов назад +31

    दादा धनु पंकु वालु या तीघा पण संपत्ती किती आहे ते पण सांगा या देशाला

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 13 часов назад +15

    सगळया आमदार यांची माहिती काढा फक्त धस साहेबांचे सर्वांची माहिती काढा

  • @mahavirbalwan6012
    @mahavirbalwan6012 13 часов назад +11

    अरे भावा संतोष देशमुख ची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या विषयी बोल ना.
    कुणाची किती संपत्ती आहे याच्याशी काय देणं घेणं

  • @Studykatta5644
    @Studykatta5644 16 часов назад +13

    सर्व आमदारांची संपत्ती खूप मोठी वाढलेली आहे. नुसता सुरेश धस साहेब नाही तर धनंजय मुंडे पंकजा मुंडे नमिता मुंदडा असे अनेक आहेत की ते भ्रष्टाचाराने गडगंज झालेले आहेत

  • @Sampatnpawar
    @Sampatnpawar 9 часов назад +1

    50 लाखापेक्षा अधिक रक्कम वर tax लावून ती रक्कम शेतकऱ्यांना द्या

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 9 часов назад +1

    सरपंच देशमुख खून प्रकरणातून लक्ष विचलित करीत ही बातमी दिसत आहे

  • @ramesh8015
    @ramesh8015 15 часов назад +2

    कोणत्या पक्षाचा कोणता नेता इमानदार आहे याचा शोध ईश्वराला सुद्धनलग्नार नाही या वाटोलखोरानी राज्य आणि देश खावून टाकला. कल यांना माफ करणार नाही भविष्यात जनता यांचा कोणता बदला घेल है सांगता येत नाही.

  • @rameshnarawade9261
    @rameshnarawade9261 15 часов назад +6

    हा व्हिडिओ फोकस दुर्लक्ष करीत आहेत

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 15 часов назад +11

    एका आमदाराच्या घरचा सालगडी वाल्मीक कराड याची इस्टेट फक्त 1500 ते 2000 कोटी लय नाही हो गरीब आहे तू ओबीसी आहे तो गोजिरवाना बाळाचा दोस्त आहे गोजिरवाण्या बाळाला खूप दुःख होतंय व त्याचं गोजिरवाना बाळाचा खास मित्र आहे होतो बजरंग बाळ हा देशातला जगातला स्वच्छ बाळ आहे

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 14 часов назад +3

    संत आण्णा 😃

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 16 часов назад +4

    अरे जो संतोष चार खुश झाला त्या बद्दल माहिती सांग 😊

    • @sanappandurang8763
      @sanappandurang8763 15 часов назад

      Santhosh Deshmukh chya apradi la phasi day asa sarva loka bolta ahet thi pan hati jati rajkaran kartoy ha Suresh dhas haram khor

  • @vrashiketsakhare67
    @vrashiketsakhare67 13 часов назад +2

    मा.सुरेश धससाहेब चा धसका अनेकांनी घेतलेला दिसतोय.

  • @venkateshpawar495
    @venkateshpawar495 15 часов назад +2

    अबे चिवत्या उगाच लोकना मिस गाइड करतो सरळ सांग किती गुन्हे आहेत या सर्व सेक्शन एकाच गुह्यत लावलेल्या दिसतात

  • @pankajsarode9575
    @pankajsarode9575 2 часа назад

    काही प्रापर्टी नाही बाकीचे किती भ्रष्टाचार करून प्रॉपर्टो कमवले तेही सांगा की सगळ्यांचा कष्टाचा पैसा आहे तोही सांगा

  • @VijayJadhav-y1g
    @VijayJadhav-y1g 6 часов назад

    Santosh deshmukh हत्या प्रकरण उघड केले मुळे आता धस यांची संपत्ती दिसायला लागली वाटत

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 14 часов назад

    तुम्ही त्यांचे विरोधक आहात का?नसाल तर?
    सरपंचला न्याय मिळावा. यासाठी काहीतरी करा.

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 38 минут назад

    खुन बलत्कार लूट दंगल आसे गुन्हे आसले तरच आमदार खासदार होता येते आपल्या देशात तरच उमेदवारी मिळती तसेच मंत्री होता येते हे. सर्वाना. माहीत पाहीजे

  • @devidasrandive5968
    @devidasrandive5968 14 часов назад +3

    याचा अर्थ तु आणि तुझे चनल विकले आहे

  • @amolbillalepatil7712
    @amolbillalepatil7712 14 часов назад +2

    उठ सुठ कोणी पण चॅनल काढत आहे...😂😂😂

  • @kakasahebkhaire9354
    @kakasahebkhaire9354 12 часов назад +1

    बाकी आमदार यांच्या संपत्ती किती धनु भाऊ कोठे आहे हे लक्षात घेऊन पाहा

  • @suvarnabachche4784
    @suvarnabachche4784 15 часов назад +1

    आता यांचा विषय कशाला???? जे समोर आहे त्यांचं सांगा....भिकार बातम्या नका सांगू

  • @bandulandge9779
    @bandulandge9779 12 часов назад

    प्रतीक आमदाराची मालमत्ता तपासली गेली पाहिजे

  • @rajujadhav1363
    @rajujadhav1363 11 часов назад +1

    चांगल कामा बदल पन सागना

  • @subhashwagh1635
    @subhashwagh1635 12 часов назад

    सगळे आमदारांचे काढ ना बाबा फक्त सुरेश धस संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या बद्दल बोलतात म्हणून त्यांना टार्गेट करू नका पत्रकारिता धर्माला जागाच तुम्हाला टार्गेट आता 287 आमदारांचा राहिला आहे

  • @user-re5ig8vc9x
    @user-re5ig8vc9x 15 часов назад +5

    बरे झाले उघडे पाडला. बजरंग उघडा पाडा आता. लई सावपणा दाखवतेत दोघे 😂😂

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 13 часов назад

    फारच चांगला मानूस आहे😅😅😅

  • @VaibhavKulkarniok
    @VaibhavKulkarniok 14 часов назад

    महाभारतच वग नाटक चालू आहे का? मी कोन मी कोन ़़़़़खर मुडदा पडलाय रे बाबा

  • @rameshpatil6932
    @rameshpatil6932 9 часов назад +1

    Vidan sabechya partiyanpatra badal 2024

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 13 часов назад

    कुठल आणल या धसने?या सर्वांची चौकशी का होत नाही‌.जात आडवी येते की काय?विश्वस्थाकडे यांची संपती किती

  • @ramraoshinde246
    @ramraoshinde246 15 часов назад +1

    अरे तुला कोन भेटलय,

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 11 часов назад

    एकाचे का सांगता बाकीच्या आमदाराचे पण सांगा

  • @RajuGavali-d9y
    @RajuGavali-d9y Час назад

    अजून बाकी आहे बरच

  • @महाराष्ट्राचे_राजकारण_11

    385 एक्कर देवाची हडपली धस न

  • @jadhavsahebfauji3803
    @jadhavsahebfauji3803 11 часов назад

    मी हा व्हिडिओ बघायला सुरुवात केल्यानंतर लगेच पोस्ट केली आहे आणि हा व्हिडिओ थांबवला आहे, हा व्हिडिओ कोणीच बघू नका

  • @davidrodrigues131
    @davidrodrigues131 14 часов назад

    सर्वच आमदार खासदारांची संपत्ती शोधा व उघड करा. सामान्य जनतेला एकदा कळू ध्या.

  • @wofacts2546
    @wofacts2546 14 часов назад

    सगळ्या च आमदाराची काढा बाहेर aktya आण्णाची च का काढता

  • @mauligund7263
    @mauligund7263 11 часов назад

    सगळे च आमदार.खासदार.दामनिया
    ताईना पाठवाना रिपोटे
    परळि सि
    साठिनकाना.धसाचया.पाठिमागलागताचा.कशयाला...

  • @AredfLoujb
    @AredfLoujb 14 часов назад

    तुम्ही जनते ला रोज एका एका ची माहिती शुरू करा,,,,
    फक्त टारगेट नको

  • @princefootball307
    @princefootball307 10 часов назад

    ऐसे सर्व आमदा रांचे माहिती जाहिर करता का बघु किती डेरिंग आहे तुमचयख

  • @raman9482
    @raman9482 11 часов назад +1

    याला पैसे मिळाले

  • @MahadevSarande-y6z
    @MahadevSarande-y6z 14 часов назад

    True farmer and dup farmer are difference things

  • @swapnildhagepatil2597
    @swapnildhagepatil2597 10 часов назад

    तुला दुसरे दिसले नाही का धस च दिसले धनु ची संपती sang न

  • @princefootball307
    @princefootball307 10 часов назад

    Atta parynt zopla hota ka attach ka he athvale

  • @rameshpatil6932
    @rameshpatil6932 9 часов назад

    Kiti haie smpati

  • @DadapatilVaidya-tt2ji
    @DadapatilVaidya-tt2ji 11 часов назад

    हे तुम्हास इतकी वर्ष का नाही प्रसारित करावैसे वाटले ?

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 2 часа назад

    Suresh anna eka changlya karnasathi pudhe yet aahet, te hi konalahi na ghabarata, tyanchya pexa tumhi jar dhananjay munde,karad,Pankaja munde yancha hishob mandala aasata tar salam kela aasata.

  • @AdityaTodmal-gr8bx
    @AdityaTodmal-gr8bx 11 часов назад

    आता तू किती सु‌पारी घेतली

  • @sudhakarwasnik2010
    @sudhakarwasnik2010 3 часа назад

    so, all these offences are cognisable or non-cognisable , is any of the offence taken to logical conclusion in court of law .. and the property... is it proportional to known sources of legal income ... and if farmers can be such rich, why there is a sucide wave among farmers ...

  • @swamivivekanandhostel4252
    @swamivivekanandhostel4252 11 часов назад

    Dhans he khunababat ladhatat mansun fakt dhans ka sagalyach amdarache kadha

  • @sanjaydhamale4155
    @sanjaydhamale4155 9 часов назад

    25 te koti comon ahe aaj jya jagat

  • @atulpawar7983
    @atulpawar7983 15 часов назад +2

    Tu kon re baba mundechi sang ki kiti te

  • @kakasahebkhaire9354
    @kakasahebkhaire9354 12 часов назад

    खोटं आहे हे संपत्ती

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 14 часов назад

    Income tax free income ahe Agrreculture income

  • @ArjunKhandebharad-o3r
    @ArjunKhandebharad-o3r 50 минут назад

    60000 hajar

  • @appasahebnijave
    @appasahebnijave 11 часов назад

    तुझ हे बंद कर हे सांगायचे

  • @akashsherkar100
    @akashsherkar100 10 часов назад

    Danjay munde cha pan bhan. 😂

  • @jayrammakhale8209
    @jayrammakhale8209 12 часов назад

    तु लोकांच्या म्हशी सांग तिकडे परळी मध्ये पडूदे मुडदे दुपारी

  • @sanjaydhamale4155
    @sanjaydhamale4155 9 часов назад

    are das sahebani swata sangital ki wadiloparjit ahe manun. dhananjay chi sang kiti ahe. to sangto ka bhag swatacya tondani

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 13 часов назад

    Aho te anyaya wirodhat bolat ahet tyana manuski ahe tyanchya warmawar tumhi bot tevat aahat.santosh deshmukhche prakaran tyanchyamule uchaloon dharle ahe.bakichyani he kadich dable aste

  • @AppleIphone287
    @AppleIphone287 15 часов назад

    DM CHYA GOTYA CHOLNARA VIDEO😂😂😂😂😂

  • @khedkardashrath6679
    @khedkardashrath6679 13 часов назад

    Dr has chor

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 16 часов назад

    Suresh.Dhas.Yane.Sagitle.Mi.Tukara.Mharaj.Nhai

  • @BalasahebMawale-x6s
    @BalasahebMawale-x6s 15 часов назад

    Dhanya pakada

  • @kashinathrathod2261
    @kashinathrathod2261 16 часов назад

    Ed cd lava kalel

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 15 часов назад

    Valmikichi sampati kadli ki suresh annachi kadachit are baba ase khup mla mp Ani adikari ahet manunch bharat Ani maharashtra pachve namber ahe

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 16 часов назад

    36.Koti.Kamvala.Rojane.Gela.Hotaka

  • @pankajjadhav8870
    @pankajjadhav8870 13 часов назад

    २८८

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 15 часов назад +3

    अरे तू सगळ्या आमदार मंत्री यांचे संपत्ती किती आहे हे दाखव

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 15 часов назад

    लादेनची नाही सांगितली